¡Sorpréndeme!

Narayan Rane : नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक रस्त्यावर! |Shivsena| Nashik | Sakal Media

2021-08-24 7,928 Dailymotion

Narayan Rane : नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक रस्त्यावर! |Shivsena| Nashik | Sakal Media
नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणेनी (narayan rane) काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांच्याविरोधात केलेलं वक्तव्याविरोधात नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले असून आता राणे विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच तापल्याचं दिसत आहे. शिवसेना कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी, भगवा झेंड्यासह कार्यकर्त्यांच्या हातात काठ्या घेताना दिसले. नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक नाशिकमध्ये आक्रमक झाले असून नाशिकमधील भाजपच्या कार्यालयावरही दगडफेक झाली. (video - अरूण मलाणी)
#NarayanRane #Nashik #ShivSena #BJP #MaharashtraPolitics #Shivsainik #uddhavthackeray #Raigad #Konkan #Narayanranestatement